जेसीबीच्या साहाय्याने ATM मशीन फोडले, घटना सीसीटीव्हीत कैद
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरांनी चक्क जेसीबीच्या मदतीने एटीएम फोडल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिरज तालुक्यातील आरगमधील ही घटना आहे. आरगमध्ये चक्क जेसीबीच्या मदतीने ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्यात आले आहे.
सांगली : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरांनी चक्क जेसीबीच्या मदतीने एटीएम फोडल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिरज तालुक्यातील आरगमधील ही घटना आहे. आरगमध्ये चक्क जेसीबीच्या मदतीने ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्यात आले आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, चोरांनी जेसीबीच्या मदतीने एटीएम फोडले आहे. हा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Latest Videos