अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर हल्ला

| Updated on: Feb 04, 2022 | 11:25 PM

वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. वाहनावर तुफान दगडफेक करत जेसीबीसह इतर वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

वसई : वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. वाहनावर तुफान दगडफेक करत जेसीबीसह इतर वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यात एक महापालिकेचा कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तुरुंगात जावे लागू नये म्हणून अनेकांची तब्येत बिघडते, केसरकरांचा नितेश राणेंना टोला
ठाणे ते दिवादरम्यान 72 तासांचा मेगा ब्लॉक, सर्व फास्ट लोकल स्लो ट्रॅकवरून चालणार