Video : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीला काडीचीही नाही-अतुल भातखळकर

Video : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीला काडीचीही नाही-अतुल भातखळकर

| Updated on: Jul 27, 2022 | 10:37 AM

“उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीला काडीचीही नाही. शिवसैनिकांना सर्वसामान्य लोकांना भेटण्याची तुमची इच्छा होती, तर मुख्यमंत्री असताना तुम्ही कुठे होता?,” असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना विचारला आहे. राजकीय भूकंपानंतर आता शिवसेनेकडून (Shivsena) डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मॅरेथॉन मुलाखत […]

“उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीला काडीचीही नाही. शिवसैनिकांना सर्वसामान्य लोकांना भेटण्याची तुमची इच्छा होती, तर मुख्यमंत्री असताना तुम्ही कुठे होता?,” असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना विचारला आहे. राजकीय भूकंपानंतर आता शिवसेनेकडून (Shivsena) डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मॅरेथॉन मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सत्तापिपासू, खरा असंस्कृत, अकार्यक्षम मुख्यमंत्री कोण असेल, तर त्याचं नाव उद्धव ठाकरे अशा तिखट शब्दांत अतुल भातखळकर यांनी निशाणा साधलाय. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.

 

Published on: Jul 27, 2022 10:37 AM