Eknath Khadse यांना सीडी लावायची असेल तर त्यांनी खुशाल लावावी-Atul Bhatkhalkar

| Updated on: Jul 07, 2021 | 8:26 PM

कर नाही तर डर कशाला? कुणाला काय सीडी लावायची आहे ती त्यांनी लावावी, असे वक्तव्य अतुल भातखळकर यांनी केले आहे. (Atul Bhatkhalkar reaction on Eknath Khadse's inquiry)

पुणे : भोसरी जमीन गैर व्यवहार प्रकरणाची चौकशी आताच्या सत्ताधारीनेच केली होती. त्यामुळे या चौकशी सुरू आहेत आणि कर नाही तर डर कशाला? कुणाला काय सीडी लावायची आहे ती त्यांनी लावावी, असे वक्तव्य अतुल भातखळकर यांनी केले आहे.