औरंगाबाद जिल्ह्यात मद्य विक्रीवर बंदी, अवैध दारु विक्री रोखण्यासाठी विशेष पथकं

| Updated on: Apr 07, 2021 | 8:43 AM

औरंगाबाद जिल्ह्यात नव्या निर्बंधांनुसार मद्य विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. अवैध दारु विक्री रोखण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत