Aurangabad | औरंंगाबादमध्ये नवे ग्रामीण पोलीस अधिक्षक निमित गोयल यांनी स्वीकारला पदभार
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली करण्यात आली आहे. नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला आहे. गणेशोत्सव पार पडताच निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला आहे. नवे पोलीस अधीक्षक म्हणून निमित गोयल यांनी चार्ज स्वीकारला आहे.