'लोकप्रतिनिधी भेटी घेत असतात';बबनदादा शिंदेंच्या भेटीवर प्रतिक्रिया

‘लोकप्रतिनिधी भेटी घेत असतात’;बबनदादा शिंदेंच्या भेटीवर प्रतिक्रिया

| Updated on: Jul 25, 2022 | 8:28 PM

बबनदाद शिंदे यांच्या नावाने चर्चा करण्यात आली ती चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, बबनदादा शिंदे यांचा मला फोन आलेला त्यांचे कारखाने आहेत, त्यामुळे त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.

माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्याचे राजकारणात पुन्हा खळबळ उडाली. बबनदादा शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे शिंदे गटात जात असलेल्या आमदारांप्रमाणेच बबनदादा शिंदे यांच्या नावाची चर्चा करण्यात आली मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी सांगितले की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांची भेट कोणताही आणि कोणत्याही पक्षाचा नेता त्यांची भेट घेऊ शकतो मात्र ज्या उलटसुलट बबनदाद शिंदे यांच्या नावाने चर्चा करण्यात आली ती चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, बबनदादा शिंदे यांचा मला फोन आलेला त्यांचे कारखाने आहेत, त्यामुळे त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: Jul 25, 2022 08:28 PM