एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत- बच्चू कडू
बच्चू कडू यांच्या विधानाची चर्चा...
अमरावती : बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. जिथे जाऊ तिथं खोक्यांवरून ऐकावं लागतं. एवढ्यावेळा आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप झालाय की लोकांनाही खरं वाटू शकतं की आम्ही खोके घेतलेत. असे आरोप करणं योग्य नाही. एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरून बोलतेत, असं बच्चू कडू म्हणालेत. ते अमरावतीत (Amravati) बोलत होते.
Published on: Oct 26, 2022 04:36 PM
Latest Videos