एकदा काय ती तोडफोड करून बाहेर पडू, प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक- बच्चू कडू
आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांची इच्छा बोलून दाखवली आहे...
अमरावती : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळलाय. या प्रकरणी आज रवी राणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटणार आहेत. तर बच्चू कडूदेखील मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत. याआधी टीव्ही 9 मराठीशी बोतलाना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. एकदा काय ती तोडफोड करून बाहेर पडू, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणालेत.
Published on: Oct 30, 2022 01:26 PM
Latest Videos