बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थवर...

बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती, अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थवर…

| Updated on: Jan 23, 2023 | 8:06 AM

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थवर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांचं प्रेरणास्थान. त्यांचा आज जन्मदिवस. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थवर येत आहेत. शिवसेना ठाकरेगट आणि बाळासाहेबांची शिवसेनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.