Breaking | बाळासाहेब थोरातांनी घेतली शरद पवारांची भेट

| Updated on: Jun 07, 2021 | 11:35 AM

काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी घेतली शरद पवारांची भेट, सदिच्छा भेट असल्याची थोरातांची माहिती, शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन घेतली भेट, बाळासाहेब थोरातांची ट्वीट करत माहिती