Balasaheb Thorat | लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान, अवस्था बिकट : बाळासाहेब थोरात
लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचं अतोनात नुकसान होत आहे. ज्यांच्या हातावर पोट आहे, त्यांची अवस्था तर खूपच बिकट आहे. कोरोना हे जागतिक पातळीवरील संकट आहे. मानवतेवर आलेलं संकट आहे. त्यामुळे या संकटाला सर्वांना सामोरे जावं लागणार आहे, असं ते म्हणाले.
Latest Videos