Bandyatatya Karadkar | बंडातात्या कराडकर ज्ञानेश्वर मंदिरात येणार नाही, पोलिसांशी चर्चा करून निर्णय

| Updated on: Jul 02, 2021 | 6:40 PM

बंडा तात्यांचा ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळा झाल्यानंतर पोलिसांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेण्याची घोषणा केली. (Bandatatya Karadkar will not come to Dnyaneshwar temple, decision after discussion with police)

आळंदी, पुणे : बंडा तात्यांचा ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळा झाल्यानंतर पोलिसांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेण्याची घोषणा केली. तूर्तास मंदिर परिसरात येणार नाहीत. व्हिडिओच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली.