Video : वीर धरणातून पाण्याच्या विसर्ग वाढवला, नीरा नदीवरील पूल पाण्याखाली

Video : वीर धरणातून पाण्याच्या विसर्ग वाढवला, नीरा नदीवरील पूल पाण्याखाली

| Updated on: Aug 12, 2022 | 11:26 AM

सध्या वीर धरणाच्या (Veer Dam) उजवा कालवा विद्युतगृहातुन 900 cusecs व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 cusecs विसर्ग नदीपत्रात सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून आज सकाळी 6.30 वाजता 32459 Cusecs विसर्गामध्ये वाढ करून 41733 Cusecs इतका सुरु करण्यात येणार आहे. नीरा नदीपत्रात एकूण 42933 Cusecs विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच पावसाच्या (Rain Update) प्रमाणानुसार विसर्गामध्ये […]

सध्या वीर धरणाच्या (Veer Dam) उजवा कालवा विद्युतगृहातुन 900 cusecs व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 cusecs विसर्ग नदीपत्रात सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून आज सकाळी 6.30 वाजता 32459 Cusecs विसर्गामध्ये वाढ करून 41733 Cusecs इतका सुरु करण्यात येणार आहे. नीरा नदीपत्रात एकूण 42933 Cusecs विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच पावसाच्या (Rain Update) प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Published on: Aug 12, 2022 11:25 AM