मुळात भोंगे लावून सांगायला काही तरी काम करावं लागत – केशव उपाध्याय
केंद्र सरकारने ३१ मे देशभरातील 86 कोटींचा जीएसटी वाटप केला. त्यात महाराष्ट्राला 15-16 कोटी मिळले. त्यामुळे आता महाराष्ट्रच्या जीएसटीची रक्कम शिल्लक नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करावा
मुंबई – राज्य सरकारच्या(State Government) कांगावा खोत बोलणं हा अजूनही सुरूच आहे. आणि धडधडी खोटं बोलण्याचे नामकरण करायचे झाले तर दणदणीत ,खणखणीत खोत बोलणार महाविकास आघाडी सरकार (Mahavikas aghadi sarakar)असं केले पाहिजे अशीटीका भाजपचे नेते केशव उपाध्याय यांनी केली आहे. ते म्हणाले की संजय राऊत म्हणाले किकी झालेली काम आम्ही भोंगे लावून सांगत नाही. मुळात भोंगे लावून सांगायला काही तरी काम असाव लागत. काही कामच नाही मग नुसतं खोट बोलणं जीएसटी , केंद्र सरकारच्या (Central Government) विरोधात बोलण्यास सुरुवात केली जाते. तुमच्या माहितीनुसार जीएसटीची रक्कम टप्प्याने दिली जात असते. जीएसटीच्या नियमानुसार देय ऑगस्टमध्ये आहे. मात्र केंद्र सरकारने ३१ मे देशभरातील 86 कोटींचा जीएसटी वाटप केला. त्यात महाराष्ट्राला 15-16 कोटी मिळले. त्यामुळे आता महाराष्ट्रच्या जीएसटीची रक्कम शिल्लक नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करावा .असेही उपाध्याय म्हणाले आहेत.