Mumbai | BKC केंद्रावर पावसाळापूर्व कामाला सुरुवात, लसीकरणात खंड पडू नये म्हणून पालिकेची तयारी

| Updated on: May 28, 2021 | 10:50 AM

मुंबईच्या बीकेसी कोव्हिड जम्बो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये पावसाळ्यापुर्वीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. 40 फूट उंचीचे दोन मोठे मंडप तयार केले आहे. पावसाळ्यात वॅक्सिनेशनला खंड पडू नये म्हणून मजबूत बांधकाम सुरु.