‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा नारिकांना नेमका काय लाभ मिळला? काय म्हणाले लाभार्थीं ?
शासनाच्या विविध योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळावा यासाठी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यालयांकडून शासकीय योजनांची माहिती, लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
रत्नागिरी : शासनाच्या विविध योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळावा यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यालयांकडून शासकीय योजनांची माहिती, लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. आज रत्नागिरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रमोद महाजन क्रीडा संकुल’ येथे हाकार्यक्रम पार पडला. उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते दादा भुसे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातील विविध योजनांमधील लाभार्थी देखील मुख्यमंत्री यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सर्व विकलांग लाभार्थ्यांना नेमका कोणता लाभ झाला? यासाठी पाहा यासंदर्भातील व्हिडीओ…
Published on: May 25, 2023 03:01 PM
Latest Videos