Special Report | जगतापांची ‘भाई’गिरी की लाड यांना ‘प्रसाद’?
राज्यसभेसारखीच आता विधान परिषदेची निवडणुकही राज्यातील राजकारणात चर्चेची बनली आहे. काँग्रेसकडून भाई जगताप तर भाजपकडून प्रसाद लाड हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप अशीच होणार आहे. मतांची विभागणी झाली तर ही निवडणूक कोणाला जड जाईल हे सांगता येणार नाही. तर दुसरीकडे मात्र आपापल्या पक्षाचे नेते आपलाच उमेदवार निवडून […]
राज्यसभेसारखीच आता विधान परिषदेची निवडणुकही राज्यातील राजकारणात चर्चेची बनली आहे. काँग्रेसकडून भाई जगताप तर भाजपकडून प्रसाद लाड हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप अशीच होणार आहे. मतांची विभागणी झाली तर ही निवडणूक कोणाला जड जाईल हे सांगता येणार नाही. तर दुसरीकडे मात्र आपापल्या पक्षाचे नेते आपलाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास देत आहेत. त्यामुळे निवडणूक झाली की, ज्यादिवशी निकाल लागणार आहे त्याच दिवशी हे चित्र स्पष्ट होणार आहे.
Published on: Jun 14, 2022 10:11 PM
Latest Videos