Bhandup Hospital Fire | भांडूपच्या ड्रीम मॉलमधील रुग्णालयातील भीषण अग्नितांडवाचा Video

| Updated on: Mar 26, 2021 | 6:58 AM

Bhandup Hospital Fire | भांडूपच्या ड्रीम मॉलमधील रुग्णालयातील भीषण अग्नितांडवाचा Video

मुंबई : भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयात अग्नितांडव सुरु आहे. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. (Bhandup Dream mall Sunrise covid Hospital Fire Video)

Published on: Mar 26, 2021 06:58 AM