अण्णाभाऊ साठेंच्या कवितेचा दाखल देत भास्कर जाधवांचं सद्यस्थितीवर भाष्य

अण्णाभाऊ साठेंच्या कवितेचा दाखल देत भास्कर जाधवांचं सद्यस्थितीवर भाष्य

| Updated on: Oct 09, 2022 | 12:54 PM

भास्कर जाधव यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर आपल्या शैलीत भाष्य केलंय. पाहा...

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरता आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटातील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. अंधेरी पोट निवडणुकीत काय होणार याबाबत स्पष्टता नाहीये. अशात उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर (Maharashtra Politics) आपल्या शैलीत भाष्य केलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एका कवितेचा दाखला त्यांनी दिलाय.पाहा..

Published on: Oct 09, 2022 12:45 PM