Special Report | ठाकरेंचा ‘तो’निर्णय, आता फडणवीस बदलणार ?
छगन भुजबळ यांना मिळालेल्या क्लीन चीटच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याची मागणीही होत आहे. यामुळे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मुंबई : सन 2005 मधील महाराष्ट्र सदन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी अधिवेशनात करण्यात आली आहे. तसेच या घोटाळ्याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना मिळालेल्या क्लीन चीटच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याची मागणीही होत आहे. यामुळे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राजकारण तापण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या क्लीन चीटला अपील न करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र आता सत्तांतर झाल्यानंतर क्लीन चीटला उच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Published on: Aug 24, 2022 10:34 PM
Latest Videos