Video : हतनुर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडले, पाहा व्हीडिओ…
हतनुर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडले
मागच्या काही दिवसापासून राज्यात सर्वत्र चांगला पाऊस (Rain Update) पडतोय. भुसावळ जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही वरुण राजाची चांगली बरसात होतेय. धरणातील जलसाठाही वाढल्या. त्यामुळे आज नऊ वाजता हतनुर धरणाचे (Hatnur Dam) 36 दरवाजे पूर्ण उघडले. हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 89 हजार 947 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: Jul 24, 2022 12:33 PM
Latest Videos