Aurangabad | औरंगाबादेतील शहारातील बाजारपेठेत तुफान गर्दी
पैठण गेट, औरंगपुरा, गुलमंडी परिसरात तुफान गर्दीमुळे ट्रॅफिक जॅम. अर्धा तासापासून गर्दीत वाहने अडकली. (Big crowds at the city market in Aurangabad)
औरंगाबाद : शहरातील बाजारपेठेत पुन्हा तुफान गर्दी. पैठण गेट, औरंगपुरा, गुलमंडी परिसरात तुफान गर्दीमुळे ट्रॅफिक जॅम. अर्धा तासापासून गर्दीत वाहने अडकली. रस्त्यावर वाढणाऱ्या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचा धोका.
Latest Videos