मोठी बातमी : 'या' जिल्ह्यातील सहलीला गेलेल्या ५२ विद्यार्थ्यांना विषबाधा

मोठी बातमी : ‘या’ जिल्ह्यातील सहलीला गेलेल्या ५२ विद्यार्थ्यांना विषबाधा

| Updated on: Jan 21, 2023 | 1:00 PM

गोंडपिंपरी तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थी सहलीला गेले होते.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थी सहलीला गेले होते.

त्यावेळी त्यांना देण्यात आलेल्या जेवणामधून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहित मिळतेय. शाळेतील सुमारे ५२ विद्यार्थी विषबाधा झाल्यामुळे अस्वस्थ आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Published on: Jan 21, 2023 01:00 PM