बसचा भीषण अपघात; मुंबईच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी!
मुंबईच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतुक कोंडी झालेली आहे. कांजूर मार्ग ते मुलुंडपर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे.मुंबईच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेवर बसचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबई, 5 ऑगस्ट 2023 | मुंबईच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतुक कोंडी झालेली आहे. कांजूर मार्ग ते मुलुंडपर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे.मुंबईच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेवर बसचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 3 ते 4 किमीच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या यठिकाणी पाहायला मिळत आहेत. याठिकाणी वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सकाळी सकाळी चाकरमान्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Published on: Aug 05, 2023 12:37 PM
Latest Videos