मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनात औरंगाबादमध्ये बाईक रैली

| Updated on: Jun 29, 2022 | 3:00 PM

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंरत महाराष्ट्राचे राजकारण ढवळल्या गेले. शिवसेनेचे एकूण 39 आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचे सांगण्यात येते. अशातच राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात आज औरंगाबादमध्ये शिवसैनिकांनी बाई रैली काढली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नारे बाजी करण्यात आली, तर उद्धव ठाकरे यांना समर्थन करणारे […]

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंरत महाराष्ट्राचे राजकारण ढवळल्या गेले. शिवसेनेचे एकूण 39 आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचे सांगण्यात येते. अशातच राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात आज औरंगाबादमध्ये शिवसैनिकांनी बाई रैली काढली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नारे बाजी करण्यात आली, तर उद्धव ठाकरे यांना समर्थन करणारे नारेही लावण्यात आले. हातात भगवा ध्वज घेत  या रैलीमध्ये शेकडो शिवसैनिक सामील झाले होते. एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला आहे. त्या पार्वभुमीवर उद्या राज्यसभेत बहुमत चाचणी होणार आहे. या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता त्यावर सुनावणी होणार आहे.

 

Published on: Jun 29, 2022 03:00 PM