लोकसभेच्या पराभूत झालेल्या 144 जागांबाबत भाजपाचे विचारमंथन, जेपी नड्डा, अमित शहाचं मार्गदर्शन

लोकसभेच्या पराभूत झालेल्या 144 जागांबाबत भाजपाचे विचारमंथन, जेपी नड्डा, अमित शहाचं मार्गदर्शन

| Updated on: Sep 07, 2022 | 11:42 AM

लोकसभेच्या पराभूत झालेल्या १४४ जागांबाबत भाजपने आत्ता विचारमंथन करायला सुरुवात केली आहे.

लोकसभेच्या पराभूत झालेल्या १४४ जागांबाबत भाजपने आत्ता विचारमंथन करायला सुरुवात केली आहे. अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्याकडून पक्षातील नेत्यांना मार्गदर्शन केलं जात आहे.  नेमक्या जागा का पराभूत झाल्या आहेत.  त्याचबरोबर तिथं सध्य काय करायला हवं याबाबत मार्गदर्शन केल्याची माहिती मिळाली आहे.

Published on: Sep 07, 2022 11:19 AM