“भाजपा, काँग्रेसने आधीपासूनच आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत” Prakash Ambedkar यांचा टोला

| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 3:59 PM

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावेळी भाजपा, काँग्रेसने आधीपासूनच आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.