Ashok Chavan | आरक्षणाच्या मुद्द्याला भाजपनं राजकीय रंग देऊ नये – अशोक चव्हाण
मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजेंची भूमिका रास्त, असे मत अशोक चव्हाणांनी मांडले तसेच आरक्षणाच्या मुद्द्याला भाजपनं राजकीय रंग देऊ नये, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला.
Latest Videos