Amit Satam | बीएमसीतल्या भ्रष्टाचाराच्या त्रिकुटाचा हँडलर कोण? अमित साटम यांचा सवाल
बीएमसी(BMC)तल्या भ्रष्टाचाराच्या त्रिकुटाचा हँडलर कोण, असा सवाल भाजपा नेते अमित साटम (Amit Satam) यांनी केला आहे. तिळगूळ दिल्याशिवाय काम होत नाही, असा आरोपही त्यांनी केलाय.
बीएमसी(BMC)तल्या भ्रष्टाचाराच्या त्रिकुटाचा हँडलर कोण, असा सवाल भाजपा नेते अमित साटम (Amit Satam) यांनी केला आहे. ते म्हणाले, की इकबाल सिंग चहल यांच्या काळात भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेलाय. पालिकेतल्या सचिन वाझेचा हँडलर कोण, तिळगूळ दिल्याशिवाय काम होत नाही, असा आरोपही त्यांनी केलाय. तर 25पैकी 20 वर्ष सोबतच होतात, असा पलटवार महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलाय.
Published on: Jan 15, 2022 03:23 PM
Latest Videos