Ashish Shelar | ‘उगाचच कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये’

| Updated on: Jun 15, 2022 | 12:37 AM

आज एक उत्तम कार्यक्रम देहू येथे पार पडला आहे. उगाचच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे भाजप नेते आशिष शेलार  म्हणाले.

मुंबई : देहुचा कार्यक्रम हा संस्थानाने आयोजित केला होता. अजित पवार यांना बोलू दिलं असतं तरी चांगल झालं असतं परंतु प्रोटोकॉल नुसार कदाचित त्यांना बोलता आला नसेल. माञ आज एक उत्तम कार्यक्रम देहू येथे पार पडला आहे. उगाचच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे भाजप नेते आशिष शेलार  म्हणाले.

Published on: Jun 15, 2022 12:37 AM