Mumbai | चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांवर घणाघात
उद्धव ठाकरे यांनी ते पाळालं नाही. हिंदुत्वाचे ते कट्टर होते पण आता नाही. बाळासाहेबांचे गुण त्यांनी पुढे चालवले नाही. निवडणूक बाळासाहेबांनी लढवली नाही. पुण्याईने त्यांना आयती थाळी मिळाली.
मुंबई : कोणी कोणाला मोठं केलं हे जगाला माहीत आहे. बाळासाहेबांचे ऋण आम्ही मानतो. उद्धव ठाकरे यांनी ते पाळालं नाही. हिंदुत्वाचे ते कट्टर होते पण आता नाही. बाळासाहेबांचे गुण त्यांनी पुढे चालवले नाही. निवडणूक बाळासाहेबांनी लढवली नाही. पुण्याईने त्यांना आयती थाळी मिळाली, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.