ओबीसी आयोग आणि राज्य सरकारने आपली बाजू ठामपणे कोर्टात मांडावी- बावनकुळे

| Updated on: Feb 08, 2022 | 6:01 PM

ओबीसींच्या आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या अहवाल सादर केला. त्यानंतर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखल केलेल्या मध्यस्थी याचिकेवर आज सुनावणी झाली.  “ओबीसी आयोग आणि राज्य सरकारने आपली बाजू ठामपणे मांडावी. मीही याबाबत याचिका दाखल केली आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Published on: Feb 08, 2022 05:30 PM
ट्रिपल तलाकवर बंधनं आल्याने महिलांमध्ये आनंद- पंतप्रधान मोदी
लोक भाजपला जरूर निवडून देतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना विश्वास