नळावर भांडण करणाऱ्यांसारखे आपले मुख्यमंत्री : Nitesh Rane
नळावर भांडण करणाऱ्यांसारखा आहे आपला मुख्यमंत्री. उद्धव ठाकरेला काही कळत नाही. व्हॅट, कर काही कळत नाही. फक्त रश्मी ठाकरेंकडील बॅग कळते, अशी जोरदार टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे.
मुंबई : आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र जे चूक आहे ते आम्हाला मान्य नाही. काही मुस्लीम बांधवही याला सहमत आहेत. प्रत्येक बाबतीत हे केंद्राची चूक म्हणतात. आदित्यचं लग्न होत नाही, ही केंद्राची चूक का ? नळावर भांडण करणाऱ्यांसारखा आहे आपला मुख्यमंत्री. उद्धव ठाकरेला काही कळत नाही. व्हॅट, कर काही कळत नाही. फक्त रश्मी ठाकरेंकडील बॅग कळते, अशी जोरदार टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे.
Latest Videos