प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवू नका, महापौर पेडणेकरांच्या टीकेला प्रवीण दरेकर यांचे उत्तर

| Updated on: Apr 07, 2021 | 8:26 AM

केंद्राकडून कोरोना लसीच्या पुरवठ्याबाबत सापत्न वागणूक मिळत असल्याचा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली असता, प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवू नका, असं प्रत्युत्तर भाजपचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिलं