Pravin Darekar on Sharad Pawar | पवारांच्या जे पोटात आहे ते ओठात आलं असावं
मला वाटतं पवार साहेब नेहमीच संदिग्ध बोलत असतात आणि तशाच पद्धतीने नरो वा कुंजरोवा ची भूमिका आहे. त्याला गेल्या पाहिजेत का त्याबद्दल सांगावं नाही तरी रोहित पवार दर्शनाला गेलेच आहेत आणि जो काही मामला असेल त्याबद्दल राज साहेब ठाकरे भूमिका घेतील
मुंबई : शरद पवारांनी स्पष्ट पणे सांगावं की त्यांचं ब्रजभूषणला समर्थन आहे की विरोध आहे. राज ठाकरे ते जाणे योग्य आहे की अयोग्य आहे. मला वाटतं पवार साहेब नेहमीच संदिग्ध बोलत असतात आणि तशाच पद्धतीने नरो वा कुंजरोवा ची भूमिका आहे. त्याला गेल्या पाहिजेत का त्याबद्दल सांगावं नाही तरी रोहित पवार दर्शनाला गेलेच आहेत आणि जो काही मामला असेल त्याबद्दल राज साहेब ठाकरे भूमिका घेतील, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
Published on: May 12, 2022 10:32 PM
Latest Videos