Pravin Darekar | भाजप नेते प्रवीण दरेकरांची शिवसेना खा. संजय राऊतांवर टीका
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरे यांना द्यावा. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. (BJP leader Pravin Darekar's target Shiv Sena mlc Sanjay Raut in press conference)
मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींच पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामुळे महाराष्ट्राला गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यस्थेला नीट गती देता येईल,” अशी खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Latest Videos