Radhakrishna Vikhe Patil | भ्रष्टाचार करण्यासाठी काँग्रेस सत्तेत विखे पाटलांची काँग्रेसला टोला

| Updated on: May 05, 2022 | 11:42 PM

आघाडीतील काॅग्रेस पक्षाला तर भुमिकाच नाही. भ्रष्टाचार करण्यासाठी काॅग्रेस केवळ सत्तेत आहे. शिर्डीतील मुस्लिम धर्मीयांनी केलेल्या मागणीचे स्वागतच आहे.

शिर्डी : प्रवक्ता जे बोलतो ती मुख्यमंत्र्यांची भुमिका आहे का ? मुख्यमंत्री शिवसेना प्रमुखांचा प्रत्येकवेळी आधार घेतात. मात्र त्यांच्या विचारापासून फारकत घ्यायची हाच शिवसेनेचा अजेंडा आहे. आघाडीतील काॅग्रेस पक्षाला तर भुमिकाच नाही. भ्रष्टाचार करण्यासाठी काॅग्रेस केवळ सत्तेत आहे. शिर्डीतील मुस्लिम धर्मीयांनी केलेल्या मागणीचे स्वागतच आहे. मात्र राज्य सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचं भोंग्याच्या मुद्दयावरून विखे पाटील यांनी म्हटलंय.
Published on: May 05, 2022 11:42 PM