Video : भाजप आमदार एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराचे स्वागत करण्यासाठी थांबलेले

Video : भाजप आमदार एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराचे स्वागत करण्यासाठी थांबलेले

| Updated on: Jul 02, 2022 | 10:38 PM

शिवसेनेचे(Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसह(Eknath  Shinde) गोव्यात मुक्कामी असलेला  गट अखेर मुंबईत दाखल झाला आहे.  विमानतळावरुन या आमदारांना तगड्या पोलिस बंदोबस्तात या आमदारांना ताज हॉटोलमध्ये नेण्यात आले.  भाजप आमदारांनी  या शिंदे गटाच्या आमदाराचे जंगी स्वागत केले. भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, गिरीज महाजन आदी नेते भाजपच्या स्वागतासाठी थांबले होते. 

मुंबई : शिवसेनेचे(Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसह(Eknath  Shinde) गोव्यात मुक्कामी असलेला  गट अखेर मुंबईत दाखल झाला आहे.  विमानतळावरुन या आमदारांना तगड्या पोलिस बंदोबस्तात या आमदारांना ताज हॉटोलमध्ये नेण्यात आले.  भाजप आमदारांनी  या शिंदे गटाच्या आमदाराचे जंगी स्वागत केले. भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, गिरीज महाजन आदी नेते भाजपच्या स्वागतासाठी थांबले होते.

Published on: Jul 02, 2022 10:25 PM