मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे, अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

| Updated on: Jul 05, 2021 | 11:04 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. १७० आमदार पाठीशी तरीही बळ नसल्याचा उपायोग काय? विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांचे झालेले नाही, अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीये. | BJP MLA Atul Bhatkhalkar Criticise CM Uddhav Thackeray 

भाजप आमदार अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. १७० आमदार पाठीशी तरीही बळ नसल्याचा उपायोग काय? विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांचे झालेले नाही, अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीये. | BJP MLA Atul Bhatkhalkar Criticise CM Uddhav Thackeray

Beed | कोरोनामुळे वारीवर निर्बंध, बीडमध्ये वारकऱ्यांना विठूरायाच्या भेटीची आस
अधिवेशनात सरकारचा कस लागणार, आरक्षण, भ्रष्टाचार, शेतकरी प्रश्नावर भाजप आक्रमक