Gopichand Padalkar : हक्कासाठी बहुजनांना रस्त्यावर उतरावे लागेल, पडळकरांचा इशारा

| Updated on: Dec 15, 2021 | 5:36 PM

प्रस्थापिताना आपल्या उमेदवारांना मार्ग मोकळा करायचा होता, म्हणून नावापुरता अध्यादेश काढला, असा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar)यांनी केला आहे.

प्रस्थापिताना आपल्या उमेदवारांना मार्ग मोकळा करायचा होता, म्हणून नावापुरता अध्यादेश काढला, असा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केला आहे. महाराष्ट्रातील बहुजनांना आवाहन करताना ते म्हणाले, की आपला हक्का मागून मिळणार नाही, तर त्यासाठी एकत्र यावे लागेल, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi Government)वरही त्यांनी टीका केली.

Published on: Dec 15, 2021 05:36 PM
Shiv Sena : चंद्रकांत पाटलांचं डोकं ठिकाणावर आहे का? मनिषा कायंदेंचा सवाल
Pankaja Munde on OBC Reservation | इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम राज्य सरकारचं : पंकजा मुंडे