दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत, राम कदम यांची टीका

“दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत”, राम कदम यांची टीका

| Updated on: Sep 30, 2022 | 10:12 AM

भाजप आमदार राम कदम यांनी दसऱ्यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेवर टीका केलीय.

मुंबई : भाजप आमदार राम कदम यांनी दसऱ्यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेवर टीका केलीय. दसरा मेळाव्याला गर्दी दाखवण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस मदत मागितली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवाजी पार्क मैदान (Shivaji Park) भरणार आहेत. सत्य काय आहे हे पेंग्विन सेनेचे नेते महाराष्ट्राला सांगणार का?, असं ट्विट राम कदम (Ram Kadam) यांनी केलं आहे.

Published on: Sep 30, 2022 10:09 AM