केरळमध्ये मुस्लीम लीगच्या घोषणा; भाजपचा राहुल गांधी यांच्यावर वार; ट्विट करत डिवचले
त्यादरम्यान "आम्ही तुम्हाला मंदिरात फाशी देऊ" आणि "आम्ही तुम्हाला जिवंत जाळू" अशा घोषणा आल्या होत्या. त्यावरून आता नवे राजकारण सुरू झाले आहे. तर यावरूनच भाजपच्या आयटी सेलने (BJP) एक ट्विटकरत या घटनेवरून काँग्रेसवर टीका केलीय.
मुंबई, 27 जुलै 2023 | केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील कन्हानगड येथे मुस्लिम युथ लीगने “हिंदूविरोधी” घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला आहे. येथे समान नागरी कायद्याविरोधात (Equal Civil Act) मुस्लीम लीगकडून काढण्यात मोर्चा काढण्यात आला होता. त्यादरम्यान “आम्ही तुम्हाला मंदिरात फाशी देऊ” आणि “आम्ही तुम्हाला जिवंत जाळू” अशा घोषणा आल्या होत्या. त्यावरून आता नवे राजकारण सुरू झाले आहे. तर यावरूनच भाजपच्या आयटी सेलने (BJP) एक ट्विटकरत या घटनेवरून काँग्रेसवर टीका केलीय. तर “केरळमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन सुरक्षित आहेत का?” असा सवाल करताना, काँग्रेसचे माजी अध्यक्ष माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर देखील निशाना साधला आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील पत्रकार परिषदेत मुस्लिम लीगचे वर्णन पूर्णपणे धर्मनिरपेक्ष असे केले होते.
Published on: Jul 27, 2023 07:20 AM
Latest Videos