Keshav Upadhye | राज्य सरकारला विद्यार्थ्यींची काळजी नाही – भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये LIVE
सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये. सरकारला विद्यार्थ्यांची काळजी नाही, असा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. (BJP spokeperson keshav upadhye target government on ssc and hsc exam in press conference)
मुंबई : विद्यार्थ्यांची सरकारला काळजी नाही. दहावी, बारावी परिक्षांचे योग्य नियोजन नाही. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये. सरकारला विद्यार्थ्यांची काळजी नाही, असा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
Latest Videos