Ambadas Danve: शिंदे गटातील 50 आमदारांना एक दिवस भाजप संपवून टाकेल- अंबादास दानवे
शिवसेनेतून हकालपट्टी करताना रामदास कदम (Ramdas Kadam) हे TV9 मराठीशी बोलताना ढसाढसा रडले. या विषयी अंबादास दानवे (Ambadas Danwe) यांनी TV9 मराठीला विशेष मुलाखत दिली. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा हात सोडावा असे ते म्हणाले होते. यावर अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनेची राष्ट्रवादीशी युती ही गेल्या तीन वर्षांपासून आहे. मग आता अचानक याविषयी का बोलत आहेत. […]
शिवसेनेतून हकालपट्टी करताना रामदास कदम (Ramdas Kadam) हे TV9 मराठीशी बोलताना ढसाढसा रडले. या विषयी अंबादास दानवे (Ambadas Danwe) यांनी TV9 मराठीला विशेष मुलाखत दिली. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा हात सोडावा असे ते म्हणाले होते. यावर अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनेची राष्ट्रवादीशी युती ही गेल्या तीन वर्षांपासून आहे. मग आता अचानक याविषयी का बोलत आहेत. राष्ट्रवादीची साथ सोडा म्हणजे कुणाची साथ पकडा हासुद्धा एक प्रश्न होता. 2014 मध्ये भाजप ने युती तोडली आणि शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला, मग अशा वेळी दुसऱ्या कुणाशी युती केली तर त्यात चुकीचे काय असेही अंबादास दानवे म्हणाले.
Published on: Jul 19, 2022 01:23 PM
Latest Videos