Chandrakant Patil | आरक्षणासाठी भाजप आंदोलनाला पाठिंबा देणार : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jun 06, 2021 | 5:46 PM

Chandrakant Patil | आरक्षणासाठी भाजप आंदोलनाला पाठिंबा देणार : चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणामुळे राजकीय वातवरण चांगलेच तापले आहे. संभाजी छत्रपती यांनी येत्या 16 जूनपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कोल्हापुरातून आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या भूमिकेला चंद्रकांत पाटील तसेच भाजपने पाठिंबा दिला आहे.