जळगावमध्ये चंद्रकांत पाटील यांचा एकनाथ खडसे यांना धक्का
जळगावमध्ये (Jalgoan) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) 50 गाड्यांचा ताफा घेऊन बोदवड नगरपंचायत नगराध्यक्षा च्या निवडीसाठी पोहोचले आहेत.
जळगावमध्ये (Jalgoan) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) 50 गाड्यांचा ताफा घेऊन बोदवड नगरपंचायत नगराध्यक्षा च्या निवडीसाठी पोहोचले आहेत. या वेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. बोदवड नगरपंचायत मध्ये खडसे (Eknath Khadse) यांना होमपीचवर धक्का देत आज सेना आमदार यांचा मोठा ताफा घेऊन शक्तिप्रदर्शन करत आहेत.
Latest Videos