अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात, अवघ्या देशाच्या नजरा राजधानी दिल्लीकडे, पाहा...

अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात, अवघ्या देशाच्या नजरा राजधानी दिल्लीकडे, पाहा…

| Updated on: Feb 01, 2023 | 11:16 AM

देशाचा अर्थसंकल्प सादर होतंय. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. पाहा व्हीडिओ...

देशाचा अर्थसंकल्प सादर होतंय. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा अर्थसंकल्प मांडण्यात येतोय. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून बऱ्या अपेक्षा आहेत. शेअर बाजारात आज सेन्सेक्सने आज चांगलीच उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. 540 अंकानी आज शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय मिळणार, हे पाहणं महत्वाचं आहे.

Published on: Feb 01, 2023 11:16 AM