हुर्ररररर... साताऱ्याच्या कोरेगावात बैलगाडा शर्यतीचा थरार; पहा ड्रोनच्या साहाय्यानं शर्यतीचा थरार

हुर्ररररर… साताऱ्याच्या कोरेगावात बैलगाडा शर्यतीचा थरार; पहा ड्रोनच्या साहाय्यानं शर्यतीचा थरार

| Updated on: May 05, 2023 | 8:51 AM

इतकेच काय तक एकीकडे आयपीएलचा थरार तर दुसरीकडं बैलगाडा शर्यतीचा थरार पहायला मिळत आहे. असाच थरार साताऱ्यातील कोरेगावात पहायला मिळत आहे.

सातारा : बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यापासून ग्रामीण भागात शर्यती पार पडल्या जात आहेत. नियम-अटींची पूर्तता करीत शर्यतीच्या आयोजनामुळे एकच रंगत येत आहे. तर ग्रामीण अर्थकारणावर अनुकूल परिणाम झाला आहे. शर्यतीच्या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत आहे तर बैलजोडीला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. इतकेच काय तक एकीकडे आयपीएलचा थरार तर दुसरीकडं बैलगाडा शर्यतीचा थरार पहायला मिळत आहे. असाच थरार साताऱ्यातील कोरेगावात पहायला मिळत आहे. येथे विकास थोरात प्रशांत निकम मित्रमंडळाच्या वतीने भव्य ओपन बैलगाडी शर्यतीं”चे आयोजन करण्यात आले होत. या शर्यतीत 150 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. तर शर्यतीचा हा रोमांच डोळ्यात साठवता यावा, यासाठी संपूर्ण शर्यतीचे ड्रोणच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आले. पहा शर्यतीचा थरार

Published on: May 05, 2023 08:51 AM