Saamana | देशफोड्यांना श्रीरामांचे गुण घेता येतील का? सामना रोखठोकमधून केंद्रावर पुन्हा निशाणा

Saamana | देशफोड्यांना श्रीरामांचे गुण घेता येतील का? सामना रोखठोकमधून केंद्रावर पुन्हा निशाणा

| Updated on: Jun 19, 2022 | 11:07 AM

तो राम भक्त हनुमानही ही पेटवा पेटवी पाहून अस्वस्थ असेल . त्याने रावणाची लंका पेटवली. इथे श्री रामाचे राज्यच काही जण पेटवायला निघाले आहेत.

श्रीरामांना जननी व जन्मभूमी प्रिय होती. अयोध्येची 500 वर्षाची लढाई त्या जन्मभूमीसाठीच होती. ती आता संपली आहे. भव्य मंदिर उभे राहत आहे. बाजूला श्री हनूमानजी आहेतच, पण देशातले वातावरण हिंदू मुसलमानांत विभागले आहे. श्रीरामांना ते मान्य झाले असते काय ? हनूमानाची गदा देशफोड्यांच्या डोक्यावर बसेल काय ? अयोध्येत भव्य मंदिर उभे राहील, पण लोकाभिराम श्ररामांते गुण कसे घेणार? हिंदू मुसलमानांच्या झगड्यात देश जाळतो आहे. एका मुसलमान भक्ताने अयोध्येत हनुमानाचे मंदिर उभे केले. तो राम भक्त हनुमानही ही पेटवा पेटवी पाहून अस्वस्थ असेल . त्याने रावणाची लंका पेटवली. इथे श्री रामाचे राज्यच काही जण पेटवायला निघाले आहेत.

Published on: Jun 19, 2022 11:06 AM